१) हॉस्पिटल ला जातांनी किंवा अडमिट होण्या आधी टोल फ्री नंबर वर कॉल करने गरजेचे आहे
२) हॉस्पीटल मध्ये जातांनी कार्ड सोबत असणे गरजेचे आहे व आधारकार्ड सोबत असणे आवश्यक आहे
३) हे स्वास्थ कार्ड सरकारी रुग्णालयात चालणार नाही
४) हे स्वास्थ कार्ड फक्त फाऊंडेशन चा पॅनल मध्ये असलेल्या प्रायव्हेट हॉस्पीटल मध्येच चालणार
५ ) या स्वास्थ कार्ड मध्ये १० % ते ५०% पर्यंत ची सवलत लिस्ट मध्ये दिल्या प्रमाणे मिळेल
६ ) स्वास्थ कार्ड ची वैधता फक्त १ वर्षा साठी राहील .पुढील वर्षी ते रिनिवल केल्या जाईल
७)ही सरकारी योजना नसून जीवनदायी आरोग्य विकास फाऊंडेशन ( खाजगी फाउंडेशन ) अंतर्गत राबविण्यात येणारी गरजू आणि गरीब जनतेसाठी सामाजिक स्कीम आहे .
९)कार्ड बनवून दिलेल्या तारखे मध्ये काही खोडतोड दिसल्यास ते कार्ड अमान्य राहील.
नवीन कार्ड बनविण्यासाठी फॉर्म भरा